नोटबंदी जनसामान्यांची भावना -
#पहिला दिवस:
परवा शाळा सुटली आणि मी मार्गस्थ होण्यासाठी माझ्या (घोड्याला) म्हणजे दुचाकीला किक मारायला सरसावलो...!
तेव्हड्यात एक आज्जीबाई हळू हळू चालत थरथरती मान सावरत माझ्या दिशेने येताना पाहिल्या.

#कष्टाचा_पैसा_वाया_का..?
हे वाक्य मनात घोळवतच नोट खिशात टाकली.
हे वाक्य मनात घोळवतच नोट खिशात टाकली.
#दुसरा दिवस:
कॅनरा बँक-
माझ्याजवळचे दीड आणि आज्जीचे हजार असे माझ्या खात्यावर पैसे भरायला गेलो.
दीड हजार: पाचशेच्या तीन नोटा स्वीकारल्या...पण हजारची नोट sbi मध्ये द्यायला सांगितली.१०मिनिटात पैसे भरुन बाहेर! (पुन्हा समोर आज्जी आणि तिचे ठाम कष्टाचे पैसे...हे वाक्य)

#तिसरा दिवस:
एस.बी.आय.बँक
दोन-तीन वेळा कन्फर्म करून कॅशिअरनी हजारची नोट माझ्या खात्यावर...सुखरूप..!पंधरा मिनिटात पैसे भरुन बाहेर !
(पुन्हा प्रत्यय पुन्हा आठवलं...आज्जी...कनवटीची नोट...थरथरता हात....वाक्य आणि कष्टाचे पैसे वाया नाही जात याची प्रचिती....!)

वरील तीन दिवसांचे तीन प्रसंग छोटेच...पण अतिशय वास्तव आणि महत्त्वाचे निष्कर्ष देऊन गेले..आणि तीन दिवस मला साक्षात अनुभवायला मिळाले.
✔कष्टाचे पैसे वाया नाही जात...!
✔सामान्य माणसाची ज्यांचा कष्टाचा पैसा आहे त्यांची अजिबात तक्रार नाही;उलट स्वतःहून नोटा बदलण्यास पुढे..!
✔बँकेत अगदी व्यवस्थितपणे काम सुरु आहे.
✔बँकेतील कर्मचारी अगदी पटकन जेवण आटपून मनापासून ग्राहकांना सेवा देताहेत..कोणतीही ओरड न करता अगदी उत्साहपूर्ण वातावरणात..!
✔सामान्य लोक अगदी रांगेत राहून स्वयंशिस्तीने नोटा बदलून घेणे वा त्याबाबत कार्यरत आहेत.
✔वातावरण खूपच उत्साही आणि शिस्तबद्ध.
✔तळातील लोकांना काळ्या पैशाबाबत अत्यंत चीड.

(पोस्टकर्ते कोणत्याही राजकीय पक्ष वा संघटना यांशी संबंधित नाहीत.सदर पोस्ट गोंधळाचे चित्र:जे दाखवले जात आहे त्याउलट दिसले म्हणून जनहितार्थ.
ता.क.:यालाही नोटबंदी विरोधातील सामान्यांच्या बाजूने तथाकथित कळवळा बाळगणारे खोटा प्रचार म्हणून काहीही कंमेन्ट करतील त्यासाठी खाली पैसे भरल्याच्या पावत्या(टोकन) जोडल्या आहेत.
😉दोन्ही ठिकाणचा अकाउंट नंबर मुद्दाम पुसलाय बरं का...!
😂
😂
😂
😂
😂
😂
और एक कदम सफाई कि ओर..!
जयहिंद..!
वंदे मातरम...!
✒श्री विशाल आनंदराव हारगुले.
दि.२५/११/२०१६
जयहिंद..!
वंदे मातरम...!
✒श्री विशाल आनंदराव हारगुले.
दि.२५/११/२०१६

No comments:
Post a Comment