कविश्रेष्ठ कै.मंगेश पाडगावकर....
आशावादी_कविता_सम्राट-
आशावादी_कविता_सम्राट-
~~सहजता,सरलता आणि तरलता यांची आपल्या कवितांमधून खुबीने पेरणी करणारे...
~~कवितेला नवसंजीवनी देऊन कविता या वाङ्मयप्रकाराचा जगभर प्रसार करणारे....
~~चिमुकल्यांसाठी सांग सांग भोलानाथ लिहून बालपणात जायला लावणारे....
~~प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं नि आमचं सेम असतं...असे सांगून प्रेम भावनेची समानानुभूती देणारे...
~~अर्ध्या पेल्याच्या...सरला आहे की भरला आहे?-या दाखल्यातून जीवनातील विविध प्रसंगाकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी देणारे.....
~~चिऊताई दार उघड चिऊताई या सारख्या कवितेमधून निराशेच्या गर्तेतून वाचकाला बाहेर पडायला लावणारे...
~~इतकं दिलंत इतकं दिलंत तुम्ही मला माणूस केलंत तुम्ही मला अशा काव्यातून समजाप्रत निसर्गाप्रत कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे....
~~आपलं गाणं आपण गावं लिहून इतर आपल्याला काय बोलतात;पेक्षा आपण त्याकडे दुर्लक्ष करून गायला भाग पाडणारे...
~~जगणं सुंदर आहे असं लिहून या जन्मावर शतदा प्रेम करावे असे आवर्जून सांगणारे.....
~~झोपाळ्यावाचून झुलायला शिकवणारे.....

#प्रतिभावंत_दिवंगत_कवी_मंगेश_पाडगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!
माझे आवडते कवी त्यांच्या कविता आजही मी ऐकतो...गातो...सांगतो....म्हणतो....मनातल्या मनात कधी बोलण्यात...कधी प्रत्यक्ष गायनात...!
इयत्ता आठवीत मी त्यांच्या #बोलगाणी कविता संग्रहातील सर्व कविता हस्तलिखिताद्वारे वहीमधून संग्रहित ठेवल्या होत्या.(पोस्टमधील सदर हस्तलिखिताची #मृत्यूनंतर एका कवितेची प्रतिमा)आज आणि उद्या....कधीही ती वही मला नवप्रेरणा देऊन जाते..!हेच त्यांच्या कवितेचं अमरत्व स्वरुप म्हणावं लागेल.
मराठी वाङ्मयामधील दीपस्तंभ म्हणून त्यांच्या स्मृतीस वंदन..!
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले