Friday, 2 December 2016

तिन्ही सांज या किनाऱ्यावरी,
सविता लुप्त सरिता किनारी..!
चंद्रसुद्धा चमचमतो डोईवरी...!
श्रीदत्त चरणी करुया वंदन..!
निसर्ग प्रतिबिंबी सुखावले नयन..!
एक नयनरम्य दृष्य थोडं अंधुक पण बारकाईनं पाहिलं तर त्यातील सूक्ष्म सौंदर्य डोळ्यांना सुखावेल.
एका तीर्थक्षेत्रावर सायंकाळी टिपलेले(नव्हे) निसर्गाने देऊ केलेले अप्रतिम छायाचित्र..!
प्रतिमेतील ठिकाणाचा अंदाज करता येईल...??सांगा पाहू!
(कोल्हापूर जिल्ह्यातील आहे;
श्री दत्त महाराजांचं वास्तव्य ठिकाण!)
◆Moto-G2

No comments:

Post a Comment