Friday, 2 December 2016

#भविष्यातील_हेलिकॉप्टर_पायलट
साडेचारच्या सुमारास आकाशातून घरघर ऐकायला आली.शब्दांच्या भेंड्या खेळण्यात गुंग असलेल्या मुलांना बाहेर हेलिकॉप्टर आल्याचे सांगितले.सारीच चिमुकली हातातल्या वही-पाटी-लेखणीसह पटापट बाहेर पडली.
आणि आकाशातल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाकडे कान देऊन कुठं नजरेच्या टप्प्यात येते का ते निरखू लागली.ज्यांना ते 🚁 दिसले त्यांच्या चेहऱ्यावरचा अत्यानंद 😁मला टिपायचा होता....तो माझ्याकडून अलगद टिपला गेला....!
हाच #आनंदक्षण मिळवण्यासाठी आपल्याला लहानपण हवे,हो ना....??
लहानपण देगा देवा....
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
नाद खुळा फक्त जिल्हा परिषद शाळा
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
✔विद्या मंदिर,मरळे(शाहूवाडी)येथील आकाशातील हेलिकॉप्टर निरखताना घेतलेला आनंदक्षण..!
🚁Moto G2
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले.
अध्यापक
विद्या मंदिर,मरळे (शाहूवाडी)
दि.१०/११/२०१६

No comments:

Post a Comment